RJD
-
देश
पाटणा: उत्तराखंडच्या मंत्री रेखा आर्या यांच्या पतीने केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आरजेडीच्या महिला नेत्यांनी मोर्चा काढला. गिरधारी लाल साहू यांनी केलेली टिप्पणी म्हणजे बिहारमधील महिलांचा अपमान असल्याचे आरजेडीच्या महिला नेत्यांनी म्हटले असून, ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. बिहारमधील महिला हे कधीही माफ करणार नाहीत.
Read More »